व्याकुळ मन ....

मनातले तुला सांगायला
कधी जमलेच नाही मला
             व्याकुळ झालेली मी कधी
              सापडलेच नाही स्वतःला
हुरहुरणाऱ्या  भावनांना कधी
एकरूप होता नाही आले
              तरी का कोणास ठाऊक
              तुझ्या प्रेमात कसे बुडाले  

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3