प्रेम.....

वाहत्या नदी सारखे होते प्रेम तुझे
मी मात्र अथांग अर्णवा प्रमाणे केले होते
तू कधी प्रयन्तच नाही केले आपले किनारे जोडण्याचा
मी मात्र आपल्यात सात जन्माचा पुल बांधण्यात मग्न होते  .....

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3