माझा बाबा ......
पहिले पाऊल टाकताना धडपडलेली ती मी
त्याच वेळी चुकलेला त्यांच्या काळजाचा ठोका
यांच्यातले नाते आज कळाले मला
सायकलसाठी केलेला हट्टहास आठवतो मला
पण स्पष्ट नकार देणारे माझे क्रुर बाबा आठवते मला
सायकल न देण्यामागचे कारण आज उमजले मला
निश्चय केला होता मनात ,नाही करणार हट्ट परत
मात्र दुसरीकडे माझ्या छकुली चे प्रत्येक हट्ट पूर्ण
करणारा ,खंबीर क्रुर बाबा आज समजला मला
लहानाचे मोठे होत गेले मी नि ते तरुणाचे वृद्ध
मी माझ्यात विश्वात मग्न होत गेले मात्र
माझे क्रूर बाबा कधी अस्पष्ट झाला कळलंच नाही मला
पॉकिटमनी साठी वाद घालून रागात निघून जाणारी मी
आणि माझ्याच लग्नात पैश्यांची जमवा जमवी करणारा

माझा क्रुर बाबा आज माप ओलांडताना कळाला मला
Comments
Post a Comment