कबुली ......

रचवू कि नाही ओळ माझ्या कवितेच्या
तुझ्यासाठी हा मोठा प्रश्न पडला
त्यात पण देऊ कि नको कबुली तुझ्या माझ्या
प्रेमाची सतत हा विचार डोक्यात रेंगाळू लागला

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3