कारण...

पापण्या ओलसर होऊन
हळूच डोळ्यातील अश्रु गालांवर पडली
मनातुन खुप हळवी झालेली ती
आज कारण नसताना रडू लागली


Comments

Popular posts from this blog

तुझी कुशी .......

व्यथा.....

कैद...