ओळख......

वाटले लिहावे आज फक्त तुझ्यासाठी
मांडावी प्रेम कहाणी तुझ्या-माझ्यातली.....
नव्याने झाली होती आपली ती ओळख
नकळत रचल्या गेली कहाणी आपल्या प्रेमाची ....


Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

सासर ...