जाणीव


नाती  टिकवण्याचे कौशल्ये होते
 नाती बनवण्याचे गुण होते
माझ्या मनाची जाणीव होती त्याला
माझ्या ह्रदयाची काळजी होती त्याला
मी तुझ्यावर प्रेम करतो असे कधी न म्हणता
सतत माझ्या वर प्रेम करत होता
माझ्या मनात मी त्याची प्रतिमा केली
असे टिकावे तुझे नु माझे नाते
असे देवाकडे प्रार्थना केली
भीती वाटायला लागली मला
वाटते कि हरवून बसेल तुला

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3