निसर्ग....

 निसर्ग पाहता पाहता
झाले मी निसर्गाच्या स्वाधिन
विसरून घर परिवार
रमले मी तुझ्या कुशीत
मऊ आणि थंड तुझी कुशी
जशी आहे आईची कुशी
दूरवर गेले ,नाही भेटले
मला कोणी
भय नव्हते मला कारण
मी तर होते तुझ्या कुशीत
असे वाटते राहून जावे तुझ्या समेत
दिर्घकाळ ..........

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3