भुरळ...
विरहाचे लिहायला मला कधी जमलेच नाही...
तू आयुष्यात नसणे मला कधी पटलेच नाही ......
तुझ्यामुळे पडलेली भुरळ कशी बरे विसरेल मी.....
सात रंगाने रंगलेले आयुष्य माझे कसे बरे पुसेल मी....

Comments
Post a Comment