चित्र तुझे ......
चित्र रेखाटले तुझे आज माझ्या मनातले
जोडले मी सात जन्मी ऋणानु बंधनात रे
कसला हा खेळ सारा ध्यास तुझा लागला
हळवे झाले मन हे माझे आसुसले भेटाया तुला
जोडले मी सात जन्मी ऋणानु बंधनात रे
कसला हा खेळ सारा ध्यास तुझा लागला
हळवे झाले मन हे माझे आसुसले भेटाया तुला
Comments
Post a Comment