सरी...
" पावसाच्या सरी पडून गेल्या
मातीला असा गोड़ सुगंध सुटला
एक एक थेंब मनाला भिडू लागला
डोळ्यांना गारवा स्पर्श करुन गेला
हळूच गालांवर केसांचा
लपंडाव सुरु झाला
नकळत मनातून शब्द फुटले
तीच शब्द लिहावेसे वाटले "
मातीला असा गोड़ सुगंध सुटला
एक एक थेंब मनाला भिडू लागला
डोळ्यांना गारवा स्पर्श करुन गेला
हळूच गालांवर केसांचा
लपंडाव सुरु झाला
नकळत मनातून शब्द फुटले
तीच शब्द लिहावेसे वाटले "
This comment has been removed by the author.
ReplyDeleteजे शब्द लिहावेसे वाटले ते कागदावर उतरून टाकावे मनातील भावना पाण्या प्रमाणे वाहून द्यावे.......
ReplyDelete