कोणीतरी...
कोणीतरी जीवनात असा भेटून जातो
आपल्या चेहर्यावर चमक देऊन जातो
ओठांवर हसु तर
गालांवर लाली देऊन जातो
डोळ्यात एक स्वप्न तर
जगण्याला नविन मार्ग शोधून देतो
भविष्याच्या रेषा उमटून
भुतकाळ विसरून
वर्तमान जगायला शिकवतो
आनंदाचा पाऊस नि
प्रेमाची सावली देऊन जातो
हळूच अबोल हे मन पाण्याच्या
प्रवाहाप्रमाणे खदखदु लागत।
आपल्या चेहर्यावर चमक देऊन जातो
ओठांवर हसु तर
गालांवर लाली देऊन जातो
डोळ्यात एक स्वप्न तर
जगण्याला नविन मार्ग शोधून देतो
भविष्याच्या रेषा उमटून
भुतकाळ विसरून
वर्तमान जगायला शिकवतो
आनंदाचा पाऊस नि
प्रेमाची सावली देऊन जातो
हळूच अबोल हे मन पाण्याच्या
प्रवाहाप्रमाणे खदखदु लागत।
कोणीतरी कधीतरी ... छान आहे कविता
ReplyDeletethanku so much :)
Deleteकोणीतरी कधीतरी ... छान आहे कविता
ReplyDeleteपाण्याच्या प्रवाहात खूप लोकं भेटून मिसळुन जातात कि ते आता आपलेसे वाटायला लागतात...... पण काही लोकं अशी असतात की ती दूर जातात नकळत त्रास देऊन जातात
ReplyDelete