मैत्री.....

सहवासातून होते ती मैत्री
अनुभवाने घट्ट होते ती मैत्री
वाद विवादाने प्रेमळ होते ती मैत्री
नको असलेल्या जोक्स वर हसते ती  मैत्री
रक्तापलीकडले नाते म्हणजे मैत्री
समजायला कठिन पण उमजायला सोपे ती मैत्री
दुःखात खरी ठरते  ती मैत्री
सुखात आपुलकी दाखवते  ती  मैत्री !

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3