नजरेस पडला..

ती हळूच सगळ्यां समोर येऊन बसली
नि तिचा लाल झालेला चेहरा त्याच्या नजरेस पडला
प्रथम झालेली भेट
बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला थेट 
शब्दाने नाही तर नजरेने बोलणे सुरु झाले 
बोलणार कसे ना सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर टिपलेले
सभोवताल एक वेगळीच शांतता पसरली
हळुवार डोळ्यांना डोळे भिडले
तिने लाजुन वरती पाहिले
तो फ़क्त तिलाच बघत होता
व्याकुळ  झालेले ते मन
नाही राहिले कश्याचेच  भान





  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3