तो...
सतत माझ्या बोलण्यावर
तो फ़क्त हसायचा
काही बोल म्हटले तर
एक स्मित हास्य देऊन बघत रहायचा
कधी चुप झाली तर तो अस्वस्त व्हायचा
डोळ्यांआड़ गेली तर शोधत राहायचा
भेटण्याआधी झालेली
त्याची धुसमुस कळायची मला
बघता क्षणी आलेला
त्याच्या चेहऱ्यावर तेज
बघून मनात चालले विचार लगेच
आपली वाट परतून जायची
Nice buddy
ReplyDelete