जीवनाचे रंग.......................
जीवनाचे रंग वेगळे
नानापरिने अनुभवले
कधी मैत्री तर कधी प्रेम
कधी हसु तर कधी अश्रु
कधी सावली तर कधी उन्ह
मनाच्या या आंतरगाभाऱ्यामधले
कोणाला कधी दीसलेच नाही
चेहऱ्यावर होते हसु
मात्र डोळ्यात त्या
भावनेचे होते आसु
मन पण काय असते नाहीं
माहिती असते ते आपले नाही
तरी भेटण्याची हाव बागळताहेत
स्वप्नातील परी नि राज्याची कहानी
आज खोटी वाटायला लागली
मुर्ख होते ते मन
वेडे होते ते मन
नाही त्या जगात आपली
जागा करू पाहतो आहे
नि मी मात्र स्तब्धतेने पाहते आहे
नानापरिने अनुभवले
कधी मैत्री तर कधी प्रेम
कधी हसु तर कधी अश्रु
कधी सावली तर कधी उन्ह
मनाच्या या आंतरगाभाऱ्यामधले
कोणाला कधी दीसलेच नाही
चेहऱ्यावर होते हसु
मात्र डोळ्यात त्या
भावनेचे होते आसु
मन पण काय असते नाहीं
माहिती असते ते आपले नाही
तरी भेटण्याची हाव बागळताहेत
स्वप्नातील परी नि राज्याची कहानी
आज खोटी वाटायला लागली
मुर्ख होते ते मन
वेडे होते ते मन
नाही त्या जगात आपली
जागा करू पाहतो आहे
नि मी मात्र स्तब्धतेने पाहते आहे
colours of life .. chhan
ReplyDelete