स्वप्न....

हळूच पापणीवरची स्वप्ने
साक्षात होताना दिसले
नाही म्हटले हे वेडे मन
तरी प्रेमात पडावेसे वाटले
नकळत गालांवर गोड लाली येऊन
डोळ्यांमधे नविन स्वप्नांचा जन्म झाला
आरश्यामधे पाहून माझाच मला प्रश्न पडला
आज माझ्याच स्मित हास्यामधे वेगळेपण दिसून  आले
नि हृदयाची स्पंदने तर  कधीच परकी झाले 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3