उजाड़ा...

आज बऱ्याच दिवसांनी
मैत्रीला उजाड़ा मिळाला
नकळत जुन्या गोष्टी
नविन स्वरुपात निघाल्या
जीवाभावाची नाती अजुनच
घट्ट होताना दिसल्या
शब्द तसे अर्थ निघाले
भावना तसे मन जुळले
विचाराला नविन दिशा मिळाली
बघता बघता हवेत टाळ्यांचा सुर गवसला 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3