फक्त तूच ...

त्यादिवशीची  आपली भेट
मनात भिडून गेली थेट
आजही तुझाच विचार मनात येतो
किती आपण एकमेकांच्या जवळ होतो
तुझ्या प्रत्येक शब्दात माझी काळजी कळायची
तुझ्या प्रत्येक हसऱ्या ओठांवर फुले उमलायची
आज परत तुला भेटावसं वाटले
मनातले सगळं सांगुन टाकावंस वाटले
बघता बघता तुझी ओढ लागत गेली
आणि पुन्हा तुझ्या ओठां मधून ती शब्द ऎकावीशी वाटली



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3