चाहुल...

चाहुल लागली नव्या प्रेमाची 
सुरूवात झाली एका अध्यायाची 
कल्पने पलीकडच्या नात्याची 
डोळ्यातील लाजऱ्या स्वप्नांची 
भावपुर्ण लाभली साथ तुझी 
मी न राहिले स्वतः माझी 
ओठांवर उमटू लागला 
शब्द तुझ्याच नावाचा 
आस लागली तुझ्या 
हातात हात असण्याचा 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3