जुने दिवस....

नाही म्हणता म्हणता
आठवले दिवस जुने ..
गोष्टी बालपणाची  आणि
जाणीव झाली खोडकरपणाची ....
उभारले दृश्य ती गल्लोगल्ली
फिरकी मारलेली ....
कधी काळी उमजली नाती
या बोबड्या शब्दांनी ....
अजुनही  ती रस्ते
वाटती आपुलकीची .....
नदीच वाहत पाणी
जणू वाटे लखलखती हिऱ्याची चादरच ....
आता सुद्धा शाळेची घंटा आणि
ब्लैक बोर्ड आपले अस्तित्व गाजवत होती .....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3