" माझ्या कविता " ....

मनातील शब्द ओठांवर येण्यासाठी
झालेली ती धुसमुस  |
डोळ्यांतील अश्रु गालांवर येण्यासाठी
झालेली ते वाद - विवाद  |
झालेल्या  गमंतीवर हसण्यासाठी
बसलेली ती मित्र-मैत्रिणीची सभा |
एकटे बसल्यावर नकळत
लिहित बसते मी  " माझ्या कविता " |

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3