सण हा आनंदाचा...

घरट्या मधील पाखरे
फिरती परतीला 
क्षण हा आनंदाचा 
येईल आयुष्याला 
नाती जमती एकमेकांच्या मनात 
सोहळा सुखाचा येती घरात 
आंब्याची पाने नी झेंडुची फुले 
शोभे तोरण दाराला
सण हा आनंदाचा
दया एकमेकांना शुभेच्छा

करा मन प्रसन्न ............................ 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3