मित्रत्वाची जाणीव ..
तुझ्या चेहऱ्यावर आलेले तेज
तुझ्या ओठांवर आलेले हसु
हळूच आम्हा मित्रांचा राग घालवतो
तुझे स्मित हास्य आपल्या मित्रत्वाची
जाणीव करू बघतो
तुझे साधे राहणे न चुकता गोड बोलणे
झाली कधी चूक की प्रेमाने रागावाने
नाही ऐकले तर अबोला होणे
हेच तर तुझ्या माझ्या मैत्रीची
खरी ओळख आहे। ....
chan
ReplyDelete