मित्रत्वाची जाणीव ..
तुझ्या चेहऱ्यावर आलेले तेज तुझ्या ओठांवर आलेले हसु हळूच आम्हा मित्रांचा राग घालवतो तुझे स्मित हास्य आपल्या मित्रत्वाची जाणीव करू बघतो तुझे साधे राहणे न चुकता गोड बोलणे झाली कधी चूक की प्रेमाने रागावाने नाही ऐकले तर अबोला होणे हेच तर तुझ्या माझ्या मैत्रीची खरी ओळख आहे। ....