गार वारा .......

तो एक गार वारा
जो हळूच गालांवर आलेल्या 
केसाला स्पर्श करु  जातो
तो एक गार वारा 
जो तुला बाघता  क्षणी 
मनामधे सागरी लाटा 
उथळुन जातो 
तो एक गार वारा  
जो नभला साथ देणारे 
पाखरू आपल्या प्रेमाची 
कबूली देणुन जातो  
तो एक गार वारा
भर पावसात नाचून
दमलेला मोर आपला
आनंद अश्रुद्वारे
व्यक्त करुण जातो 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3