साथ मैत्रीची .........

मैत्री असावी समुद्राप्रमाणे
निखळ मायेने भरलेले
मैत्री असावी आपल्या डोळांप्रमाणे
दुःखात असो वा सुखात
अश्रु मात्र अमृतासारखे निघणारे
मैत्री असावी नदी प्रमाणे
माहिती असते प्रवास करून
शेवटी समुद्राला भिडणारी 
मैत्री असावी गुलाब -काट्याप्रमाणे
गुलाब तोड़ताना काट्याची
जाणीव करून देणारी
मैत्री हवी झाड्याच्या पालवी प्रमाणे
स्वत: झडून दुसऱ्याना ताट
मानेने उभी करणारी  

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3