स्वप्न...

निव्वळ बडबड करणारी ती
आज शांततेच्या प्रेमात पडली......
कधी स्वप्न न बघणारी ती
सतत त्याची स्वप्न बघू लागली.....
प्रेमाच्या गप्पा ना कंटाळून जी निघून जायची
हल्ली त्याच्याशी प्रेमाची भाषा ती बोलू लागली.....
कधी-काळी आपले मन मोकळे व्हावं
याचा विचार करणारी ती
आज स्वतःच्या मनाशी वाद घालवू लागली......


Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3