कवी......

कवी हा फक्त कवी नसतो
त्याला हि emotion ची भावना असते
सतत लिहीत असतो दुसऱ्यांसाठी
विचार करून शब्द मांडत असतो तो तुमच्यासाठी
ना रात्र बघतो ना दिवस
काय आवडेल तुम्हाला याचा करतो विचार खास
जगत असतो तो त्या ओळींमधे
करत असतो जुळवा जुळवी शब्दांची कवितेमधे
कधी लिहितो स्वतःची कहाणी
तर कधी मांडतो जुन्या आठवणी
कवी हा फक्त कवी नसतो
त्याला हि emotion ची भावना असते

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3