शब्द ...
ती खूप लाडाने
कधी कधी शब्द सापडत
नाही रे बोलताना तुझ्याशी
फक्त डोळ्यात बघत राहावेसे वाटते
तो .... हे ऐकून
अग , शब्द तर ओठांवर
चे सांगायला असतात
मनाचे सांगायला तुझी
एक नजर भरपूर आहे
ती....थोडी लाजून
होय रे , नजर ला नजर भिडली
म्हणून जगाला ओरडून सांगते
माझं तुझ्या वर प्रेम आहे ते
तो...
अंग , ओरडून कश्याला सांगायला हवं
तुझी गोड स्मित हास्य सगळं काही सांगून जाते
Comments
Post a Comment