शब्द ...
ती खूप लाडाने कधी कधी शब्द सापडत नाही रे बोलताना तुझ्याशी फक्त डोळ्यात बघत राहावेसे वाटते तो .... हे ऐकून अग , शब्द तर ओठांवर चे सांगायला असतात मनाचे सांगायला तुझी एक नजर भरपूर आहे ती....थोडी लाजून होय रे , नजर ला नजर भिडली म्हणून जगाला ओरडून सांगते माझं तुझ्या वर प्रेम आहे ते तो... अंग , ओरडून कश्याला सांगायला हवं तुझी गोड स्मित हास्य सगळं काही सांगून जाते