शाळेच्या त्या आठवणी .....

रेंगाळल्या जुन्या गोष्टी
शाळेच्या त्या आठवणी
कट्टी -दो चा चाले खेळ सारा
भांडायचो तो घसरकुंडीच्या
रांगेत उभे राहायला
सुटताच शाळा , पळायचो धडपड़ायचो
तो त्या मातीच्या चिखलात
कधी मामा च पत्र तर
कधी लागायचा लगोरीचा डाव आणि
आनंद व्हायचा तो बनवतानि
 कागदी विमाने आणि नाव ........


Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3