मैत्रीचे पुस्तक....

नकळत मैत्री नावाचे
पुस्तक उघडकीस आले . . . 
प्रस्तावना मध्ये मैत्रीची 
व्याख्या लिहिली गेली  . . . 
अनुक्रमणिका मैत्रीचा 
उल्लेख  दर्शवू लागली . . . 
प्रारंभ झाला तो पहिल्या गध्याचे . . . 
हळूच गुणगुणले ते हळवे बोल पद्याचे . . . 
देऊ लागले कधी स्पष्टीकरण . . . 
तर कधी सोडवू लागले मनाचे व्याकरण . . . 

Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3