रंग...

इंद्रधनुष्याचे रंग
आयुष्याच्या रंगांमधे मिसळू लागले
आणि मी  तुझ्यात गुंतू लागली
जीवनाचे गीत नव्याने लिहायला घेतली
सुरुवात प्रेम या शब्दाने केले
कधी स्वप्नात तर कधी बोलण्यात
नकळत तुझाच होतोय भास
क्षणोक्षणी जागोजागी होउ लागलाय
तुझाच आभास
हळूच हृदयाचे स्पंदने परकी वाटायला लागली
नकळत तुझ्याच स्वप्नात रंगु लागली



Comments

Popular posts from this blog

कैद...

मैत्रीचे प्रेम...

मी , तो आणि समुद्र ..... 3