Posts

Showing posts from June, 2025

कल्लोळ...,

रिक्त झालाय मन कि भरून आलाय हे मज काही कळेना  माजलाय भावनांचा कल्लोळ हा काही केल्या थांबेना  हाक कोना कशी द्यावी हे काही समजेना  नात्यांच्या ह्या बाजारात कोण आपल हे मात्र उमजेना