बडबड करणारी ती...

 निव्वळ बडबड करणारी ती 

आज शांततेच्या प्रेमात पडली 

कधी स्वप्न न बघणारी ती 

सतत त्याची स्वप्न बघू लागली 

प्रेमाच्या गप्पा ना कंटाळून जी निघून जायची 

हल्ली त्याच्याशी प्रेमाची भाषा ती बोलू लागली 

कधीकाळी आपले मन मोकळे व्हावं याचा विचार करणारी ती 

आज स्वतःच्या मनाशी वाद घालवू लागली

Comments

Popular posts from this blog

मी , तो आणि समुद्र .....

मी , तो आणि समुद्र ..... 3

मी , तो आणि समुद्र ..... 2